रासायनिक खतांची कीमती कमी करन्या संदर्भात आज सिंदखेड राजा तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले.शेतकरी या दरवाढी मुळे खचुन गेल आहे,एकतर कोरोना महामारी मुळे सर्वत्र भीतीचे वातावरण आहे 2 वर्षापासून लॉकडाऊन आहे,बँकांचे कर्ज सुधा अजुन मिलत नाही आहे,या अशा परिस्थीत ही झालेली दरवाढ मुळे शेतकरी मधे असंतोष पसरला आहे .
जर ही दरवाढ मागे घेतली नाही तर भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षतर्फे तीव्र आंदोलन करण्यात येईल असे निवेदन देण्यात आले यावेळी सिद्धार्थ जाधव शहराध्यक्ष उल्हास भुसारे कार्याध्यक्ष कदिरभाई कुरेशी उपस्थित होते