शेगाव – माघील 28 जुलै पासून डॉ. अण्णा भाऊ साठे स्मारक सौंदर्यीकरण करण्यात यावे करिता स्वाभिमाणी शहर अध्यक्ष गोपाल तायडे तब्ब्ल तीन दिवसा पासून उपोषण करित होते. तरी तरी सुद्धा नगर परिषद प्रशासन कोणत्याच प्रकारची दखल घेत नसल्याने आंदोलण तीव्र करण्याची ईशारा गोपाल तायडे यांनी देतच
तीन दिवसाच्या उपोषना नंतर नगर परिषद प्रशासनाला खाळबळून जाग येत त्वरित निर्णय घेऊन डॉ अण्णा भाऊ साठे स्मारक सौंदर्यीकरण नगर परिषदेच्या होणाऱ्या सर्व सादारन सभे मध्ये डॉ. अण्णा भाऊ साठे सौंदर्यीकरनाचा ठराव मंजूर करून स्मारकाचे प्राथम प्राधान्य देऊ अश्या तऱ्हेचेआश्वासन पत्र दिल्याने .30 जुलै रोजी स्वाभिमानी शहर अध्यक्ष गोपाल तायडे यांचे आमरण उपोषण सोडण्यात आले.या वेडेस स्वाभिमानी कार्यकर्ते तसेच शेगाव शहरातील सर्वच मातंग समाज बांधव उपस्थित होता.