बुलढाणा -अंतरवाली सराटी तालुका अंबड आंदोलन स्थळी झालेल्या लाठीहल्ला व त्यानंतर राज्यभरातुन तीव्र प्रतिक्रिया येत असतांना रविवारी ‘बुलढाणा जिल्हा बंद’ची सकल मराठा समाजाने हाक दिली व सरकार आपल्यादारी हा बुलढाण्यामध्ये होणाऱ्या कार्यक्रमावरही बहिष्कार टाकला त्यातच महाविकास आघाडीतर्फे आज जिल्हाभरात रास्तारोको व तीव्र निदर्शने करण्यात येत आहे त्या पार्श्वभूमीवर मराठा समाजाने सरकार आपल्यादारी कार्यक्रमावर बहिष्कार टाकल्याने मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री दांडी मारण्याची शक्यता…?
