सिंदखेड राजा – चिखली येथे पत्रकार समाधान गाडेकर यांना एलसीबी च्या कर्मचाऱ्यांनी मारहाण केली त्यांना निलंबित करावे याकरिता सिंदखेड राजा तालुक्यातील पत्रकार बांधवांतर्फे तहसीलदार सिंदखेडराजा यांना निवेदन देण्यात आले निवेदनात असे म्हटल्या ताले दिनांक 14 सप्टेंबर 2019 रोजी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने गांजा पकडला असता वृत्तसंकलन करण्यासाठी गेलेल्या चिखली येथील पत्रकार समाधान गाडेकर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकातील पीएसआय शेळके व पोलीस कर्मचारी वायाळ यांनी अरेरावी करून लूटपाट करत मोबाईल्स काऊन मारहाण केली .
अरेरावी करणाऱ्या पथकातील अधिकारी व कर्मचाऱ्यांवर योग्य ती चौकशी करून त्यांना निलंबित करण्यात यावे अशा आशयाचे निवेदन सिंदखेडराजा तालुक्यातील सर्व पत्रकार बांधवांनी तहसील कार्यालयात जाऊन तहसीलदार सिंदखेड राजा यांना दिली यामध्ये दीपक सत्यवान नागरे ,भगवान नागरे, बुद्ध चौधरी ,सचिन मांटे, मुकुंद पाठक ,अमोल भट ,गजानन काळुसे इसा कुरेशी फिरोज शेख छगन झोरे,गजानन मेहत्रे, नंदाजी वाघमारे, रवी ढवळे, अशोक इंगळे,आनंदराजे, बाजीराव वाघ, बाबासाहेब भोसले,विलास झोरे, देविदास पांचाळ, गुणवंत देशमुख,भगवान नागरे,राजेश काकडे, भगवान देशमुख,भगवान देशमुख,अशोक सोनुने,चंद्रकांत कुलकर्णी,लक्ष्मीकांत जाधव आणि तालुक्यातील इतर समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते