
गजानन सोनटक्के जळगाव जा – स्वाभिमानी चे विदर्भ अध्यक्ष प्रशांत डिक्कर यांना पहाटेच संग्रामपुर पोलिसांन कडुन अटक.पिक विमा प्रश्नावर आमदारांना बोलते करण्यासाठी आ.संजय कुटे यांच्यनिवासस्थानी करत असलेल्या आंदोलनाचा धसक्याने डिक्कर यांना केली अटक अटकेच्या निषेधार्थ प्रशांत डिक्कर यांच्या सह कार्यकर्त्यांनी संग्रामपूर पोलिस ठाण्यातच केले उपोषण सुरु पोलिस प्रशासनावर दबाव टाकुन शेतकऱ्यांचा आवाज दाबणाऱ्या आमदारांचा चा जाहिर निषेध.विमा कंपनी सोबत साटे लोटे करून शेतकऱ्यांचा विश्वासघात करणाऱ्यांना कदापी सोडणार नाही.