Matrutirth Live
Breaking News, Daily Latest Updates of Maharashtra
GURUKUL

- Advertisement -

जामोद येथे पत्रकारांचा सत्कार करून पत्रकार दिन साजरा परिसरामध्ये रोजगार निर्मिती व उद्योजकता वाढवण्याचे प्रयत्न व्हावेत- डॉ. स्वातीताई वाकेकर

गजानन सोनटक्के जळगाव जा – जामोद येथे मोहनभाऊ जयस्वाल व समाधानभाऊ दामधर यांच्या पुढाकाराणे जामोद येथे पत्रकार दिनाचे औचित्य साधून तालुक्यातील पत्रकारांचा सन्मान सोहळा आयोजित करण्यात आला असता, यावेळी बोलतांना काँग्रेस पक्ष नेत्या डॉ. स्वातीताई वाकेकर यांनी रोजगार निर्मितीच्या प्रकल्प उभारणीकरिता व बचत गट, छोटे उद्योग यामधून रोजगार निर्मिती व उद्योजकता वाढवण्याचे प्रयत्न व्हावेत व या कार्यात पत्रकार बांधवांनी आपल्या लेखनीतुन सहकार्य करावे असे मत यांनी व्यक्त केले.या कार्यक्रमाच्या प्रस्तावनपर विचार व्यक्त करतांना श्री समाधान दामधर यांनी जळगाव जामोद परिसरात रोजगार निर्मिती व सध्याची बेरोजगारी याकडे पत्रकार बंधुंनी विशेष लक्ष देण्याची व जनतेचे प्रबोधन करण्याची गरज असल्याचे संबोधित केले. हा कार्यक्रम श्री सखारामजी धुरडे यांच्या शेतात पार पडला.


सातपुड्याच्या पायथ्याशी वसलेले व पूर्ण मायेचा आशीर्वाद लाभलेल्या जळगाव जामोद मतदारसंघात विविध कृषी व पर्यटन आधारित प्रकल्प स्थापना करण्या करिता वाव आहे असे मत पत्रकार श्री विजय पोहनकर यांनी व्यक्त केले.
आभार प्रदर्शन करतांना मोहनभाऊ जयस्वाल यांनी राष्ट्र व समाजाच्या उत्थानासाठी सदोदित कार्यरत पत्रकारांच्या कार्य कर्तृत्वाचा सन्मान करणे आपले आद्यकर्तव्य असल्याचे सांगितले. कार्यक्रमास जळगाव जामोद परिसरातील काँग्रेसचे प्रमुख पदाधिकारी, नेते व कार्यकर्ते उपस्थित होते.


कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्योतीताई ढोकणे, प्रमुख उपस्थितीत जळगाव जामोद मतदारसंघ काँग्रेस पक्षनेत्या डॉ. सौ. स्वातीताई वाकेकर, प्रमुख मार्गदर्शक कैलास बाप्पू देशमुख, अभिमन्यूजी भगत तसेच काँग्रेस किसान आघाडी जिल्हाध्यक्ष राजूभाऊ पाटील, जिल्हा सरचिटणीस अच्छे खा जी, तालुका अध्यक्ष श्री अविनाशभाऊ उमरकर, डॉ संदीपजी वाकेकर, अर्जुनभाऊ घोलप, श्रीकृष्ण केदार, डॉ. राजपूत, एम. असिफ इक्बाल, अन्सार बाबु, प्रवीण भोपळे, ऍड. मानकर, राजूभाऊ छीत्रे, कैलासभाऊ बोडखे, नारायणजी दामधर, उपसरपंच सलाम खा जहांगीर खा, बाळूभाऊ बांधिरकर, , श्यामजी पालीवाल, वसंत धुरडे, डॉ. कपले, दिनेशभाऊ ढगे, रामकृष्ण धुळे, महादेव गवई, विकास धुळे, महादेव भगत, सुनील भगत, किशोर धुळे, शेषराव सातपुते, दीपक राजपूत, दिनेश काटकर , भिकाजी कपले, पुंडलिकभाऊ ढगे, गौतम गवई, उकर्डा सोळंके, नसिर खान पठाण, सुभाष ढगे, अशोक धरमे, अनिल अनोकार, विश्‍वनाथ बोडखे, केशव काळपांडे, देविदास केदार, भगवान दलाल,

रमेश भगत, समाधान भगत, रोशन सपकाळ, अमोल भगत, सुनील धुरडे, भास्कर काळपांडे, सुनील दामधर, राजू भाऊ ढगे, बस भास्कर हिस्सल, विजय भोंडे , हाजी मोहम्मद याकुब, शेख शब्बीर शेख समद, सय्यद साबिर सय्यद बशीर ,शेख इरफान शेख लोकमान, मोहम्मद युसुफ मोहम्मद याकुब,महमूद खान ,शेख सलीम शेमजीद, नजाकत हुसेन ,बब्बुशेठ दातून वाले, साबीर मुल्लाजी, शे. मुक्तार , विजय भोंडे, अरुण हिस्सल, गजानन बोडखे, सुनील रौंदळे, सागर बोडखे, रमेश धुरडे, मोहन दामधर, अमोल हिस्सल, प्रकाश बोडखे व तालुक्यातील पत्रकार सर्वश्री
अभिमन्यू भगत, कैलासबापु देशमुख, गुलाबराव इंगळे, जयदेव वानखडे, विजय पोहनकर, राजेश लहासे, शमीमबापू देशमुख,राजेश वाडे , अर्षद इक्बाल, विनोद वानखडे, अनिल भगत, शिवदास सोनवणे, गजानन सोनटक्के, गणेश भड, विठ्ठल गावंडे, अमोल भगत, दत्तूभाऊ दांडगे, गोपाल अवचार, सागर झनके, अश्विन राजपूत, राजकुमार भड, संतोष मांजरे, विनोद चिपळे, भीमराव पाटील, गोपाल मनोहर अवचार, वैभव वानखडे, राजेश बाठे, राहुल निर्मळ, नितीन कपले, आकाश उमाळे व एम सी एन न्यूज अँकर उपस्थित होते

Leave A Reply

Your email address will not be published.