जून महिन्यात च्या पहिल्या आठवड्याला चांगला पाऊस झाल्यामुळे पांगरी काटे व आजूबाजूच्या परिसरात पेरणी करण्यात आली व चांगला पाऊस आल्यामुळे पीक उगवून सुद्धा आले परंतु जंगली रोह्या मुळे पिकांचे अतोनात नुकसान होत आहे शेतकऱ्यांना शेतातच राहण्याची वेळ येत आहे रात्री-बेरात्री शेतात जावे लागते त्यामुळे वन विभागाने या जंगली जनावराचा यांचा बंदोबस्त करावा अशी मागणी पांगरी काटे येथील सदन शेतकरी विशाल रमेश काटे भास्कर काटे दिलीप काटे असे अनेक असंख्य शेतकरी मागणी करत आहेत