Matrutirth Live
Breaking News, Daily Latest Updates of Maharashtra
GURUKUL

- Advertisement -

शेतकरी कार्डाचे धान्य बंद केल्याच्या विरोधात ‘पंतप्रधानांचे भाऊ प्रल्हाद मोदी’…

चिखली - २०१४ मध्ये तत्कालीन सरकारने महाराष्ट्रातील दुष्काळग्रस्त व आत्महत्याग्रस्त 14 जिल्ह्यांसाठी सुरू केलेली शेतकरी लाभ योजना सुरू केली होती. या अंतर्गत दिले जाणारे धान्य शिंदे फडणवीस सरकारने सत्तेवर येतात तातडीने बंद केल्याने गोरगरीब

तालुक्यातील ३० ग्रामपंचायत सरपंच पदाचे १५५ अर्ज वैध,तर सदस्य पदाचे १४ अर्ज बाद.. !

सिंदखेडराजा ( प्रतिनिधी,सचिन मांटे ) - सिंदखेडराजा तालुक्यातील तीस ग्रामपंचायत सरपंच पदाचे १५५ अर्ज वैध तर सदस्यपदाचे १४ अर्ज बाद ठरले. काल सहा डिसेंबर रोजी सदर अर्जाची छाननी झाली सर्व १५५ जणांचे अर्ज ६१६ सदस्यांचे अर्ज वैद्य ठरले यातील ३०

डॉ मंजुश्री खुरपे याना भारत गौरव अल्हज असद बाबा मेमोरियल वूमन आयकॉन पुरस्कार 2022 घोषित

सिंदखेड राजा - सिंदखेड राजा येथे गत 15 वर्षापासून आरोग्य क्षेत्रात स्त्रीरोग तज्ञ व होमिओपॅथीक डॉक्टर म्हणून नावलौकिक असणाऱ्या तसेच स्वयंसिद्धा महिला मंच च्या माध्यमातून सामाजिक कार्य करणाऱ्या डॉ सौ मंजुश्री विलास खुरपे यांना भारत गौरव

हिवरखेड पूर्णा नदी पात्रात आढळला महिलेचा मृतदेह, परिसरात खळबळ

हिवरखेड पूर्णा नदी पात्रात आढळला महिलेचा मृतदेह, परिसरात खळबळ सिंदखेड राजा( प्रतिनिधी सचिन मांटे दि.४.डिसेंबर ). सिंदखेडराजा तालुक्यातील हिवरखेड पूर्णा, येथे तानाबाई बळीराम सोरमारे,(वय ५५) मु,पो.मंडप गाव, तालुका देऊळगाव

तालुक्यातील ३० गावाच्या ग्रामपंचायत निवडणूक :सरपंच पदासाठी १६१,तर सदस्य पदासाठी ६३१ अर्ज.

तालुक्यातील ३० गावाच्या ग्रामपंचायत निवडणूक :सरपंच पदासाठी १६१,तर सदस्य पदासाठी ६३१ अर्ज. (प्रतिनिधी सचिन मांटे)सिंदखेडराजा.तालुक्यातील ग्रामपंचायत निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला असून तरी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी सरपंच

शिवशंभू अर्बनच्या अध्यक्षपदी राजीव जावळे यांची फेरनिवड

शिवशंभू अर्बनच्या अध्यक्षपदी राजीव जावळे यांची फेरनिवड अतिशय कमी कालावधी आपल्या ग्राहक सेवा केंद्रीत कार्यप्रणाली व सेवाभावी वृत्ती मुळे नावलौकिक कमावलेल्या शिवशंभू अर्बन को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेड चिखली च्या अध्यक्षपदी

सूनगाव येथील आशिषसिंह राजपूत यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार

सूनगाव येथील आशिषसिंह राजपूत यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार गजानन सोनटक्केजळगाव जामोद:दि- 26 तालुक्यातील सूनगाव येथे राहणारे युवा उद्योजक आशिषसिंह गोविंदसिंह राजपूत यांना नुकतेच पुणे येथे महाराष्ट्र भूषण पुरस्काराने गौरविण्यात आले

मन शुद्ध तुझं गोष्ट आहे पृथ्वी मोलाची , तू चाल पुढं तुला र गड्या भीती कशाची पर्वा बी कुनाची

अमोल भट ( ९९७०७४४५५४ ) - राहुल गांधी भारत जोडो यात्रा कन्याकुमारी ते कश्मीर काढणार हे निश्चित झाल्यापासून या यात्रेची व राहुल गांधींची हेटाळणी करून या यात्रेवर प्रश्नचिन्ह निर्माण करण्यात आले . आणि नेहमीप्रमाणे मीडियाने एकमताने

भारत जोडो यात्रेत बुलढाणा जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे कार्यकर्त्यांनी सहभागी व्हावे…

बुलढाणा :अखिल भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे नेते श्री.राहुलजी गांधी यांनी सुरु केलेल्या भारत जोडो यात्रेला राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष खासदार श्री. शरदचंद्र पवार यांनी अगोदरच पाठिंबा जाहीर केला असून या यात्रेत महाराष्ट्रात

जळगांव ते जामोद रस्त्याचे बांधकाम निकृष्ट दर्जाचे

जळगांव ते जामोद रस्त्याचे बांधकाम निकृष्ट दर्जाचे गजानन सोनटक्के जळगांव जा तालुक्यातील दोन मोठी व महत्वाची गावे असलेल्या सूनगाव व जामोद रस्त्याचे काम 2 दिवस अगोदर सुरू झाले आहे.परंतु या रस्ता बांधकामावर नेमके कुणाचे लक्ष आहे की