चिखली – सवणा येथील राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते श्री पुरुषोत्तम हाडे यांची राष्ट्रवादी किसान सभा जिल्हाध्यक्ष राजीव जावळे पाटील यांनी नियुक्ती पत्राद्वारे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हा उपाध्यक्ष श्री संजय गाडेकर, जेष्ठ नेते डॉ प्रकाश शिंगणे, डॉ विकास मिसाळ, शिवदास भांदर्गे यांच्या हस्ते नियुक्ती पत्र देऊन नियुक्ती केली.
Related Posts