
सिंदखेडराजा : राष्ट्रवादी कॉग्रेस कडुन ता 3 रोजी सिंदखेडराजा तहसिल परिसरात सकाळी 10 वा पेट्रोल गॅस व डिझेल दरवाढी चा निषेध करण्यासाठी अदोलन करण्यात येणार आहे घरगुती गॅस चे दर गेल्या वर्षात 150 ते 180 पर्यत वाढवल्यामुळे सर्वसामान्याच्या आर्थिक नियोजनाचा फार विस्कोटा झाला आहे पेट्रोल डीझेल चे दर दिवसा गणीक अंभाळाला टेकले असुन यात सर्व सामान्य माणसाचे हाल होत आहे
ह्या साठी राष्ट्रवादी कॉग्रेस पार्टी च्या वतीने केद्र शासनाचा निषेध करण्यात येणार आहे ह्या अदोलनात सर्व राष्ट्रवादीचे पदाधिकारी कार्यकर्त व सर्व सामान्य जनतेने सहभागी व्हावे असे अवाहन शहर व तालुका अध्यक्ष राजे द्र अंभोरे शिवाजीराजे जाधव यानी केले आहे.