किनगावराजा सचिन मांटे – किनगाव राजा आरोग्यवर्धनी केंद्रात आज राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी वर्धापन दिननिमित्त कोविड लस घेन्यासाठी येणाऱ्या नागरिकांना मास्क वाटप करण्यात आले त्याप्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जेष्ठ नेते विजयसिहं राजे जाधव,विनोद हरकळ,नवाज पठाण,विष्णु मांटे,पांडुरंग सानप,कैलास खरात,मदन काकड, हकीम पठाण,गणेश काकड निलेश हरकळ, विनीत खाडे, शिवाजी उबाळे सचिन मांटे व ग्रामस्स्थ उपस्थित होते.