सिंदखेड राजा प्रतिनिधी – आज दिनांक ०५/०६/२०२१ रोजी सिंदखेड राजा येथे मा.श्री.नानाभाऊ पटोले प्रदेशाध्यक्ष महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी यांच्या वाढदिवसा निमित्त मध्ये वृक्षरोपण करण्यात आले अनेक प्रकारचे झाड़ लावण्यात आले यावेळी मनोजभाऊ कायंदे, सिद्धार्थ जाधव शहराध्यक्ष, गजानन काकड,उल्हास भुसारे,दिपक ठाकरे,कदिरभाई कुरेशी,उमेश इंग्ले,अशपाक पठाण,इत्यादिन्नी प्रत्येकी झाड़ लावले,ऑक्सीजन ची आवश्यकता भविष्यातिल लक्षात घेता हा उपक्रम राबविन्यात आला,या नंतर सिंदखेड राजा कोविड सेंटर येथील रुग्णासाठी बॉईल अंडी वाटप करण्यात आले…
Related Posts