देऊळगाव राजा – मौजे गोंधनखेड येथील स्मशानभुमी कडे जाणार्या रस्त्यावर पुल व देवानंद गिते यांच्या घरा समोरील भुमीगत सिंमेट पाईप गटार व रस्त्यावर भराव करूण सिंमेट काँक्रीट रोड व आवश्यक कामे राज्याचे अन्न औषध प्रशासन मंत्री तथा बुलढाणा जिल्याचे पालकमंत्री डॉक्टर राजेंद्र शिंगणे यांच्या स्थानिक निधीतुन मंजूर करण्यात आले.त्याबद्दल त्यांचे सरपंच, उपसरपंच व सर्व ग्रा.प.सदस्य, व सर्व ग्रामस्थांनी आभार मानले. व भविष्यात ग्रा.प.कार्यालय मंजूर करावे अशी विनंती सर्वांनी केली .व ते पण मंजूर करतो असा शब्द पालकमंत्री .डॉक्टर राजेंद्र शिंगणे यांनी शिष्ट मंडळास आज दि.21 / 06 / 2020 रोजी दिला .त्यांबद्दल पालकमंत्री .डॉक्टर राजेंद्र शिंगणे यांचे सरपंच, उपसरपंच, सर्व ग्रा.प.सदस्य व सर्व ग्रामस्थांन कडुन आभार मान्यता आले .