शेगाव – महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे तर्फे संगणक टायपिंग च्या परीक्षा लोकटाऊन मूळे 1 वर्षा नंतर म्हणजे मार्च 2021 मधे घेण्यात आल्या ह्या परीक्षा शकणाच्या मार्फत घरातल्या जात असून नोकर भरती करिता आवश्यक आहे, राज्यातून 1,27,209 विद्यार्थी परीक्षेत बसले होते, त्या पैकी 75467 विद्यार्थी पास झाले आहे, संगणक टायपिंग च्या एकूण 9 विषयाच्या परीक्षा जवळपास 3500 सरकार मान्य संस्थेतून होतात, या संपूर्ण परीक्षेचा निकाल 71 टक्के लागला आहे.
स्थानिक सरकार मान्य अरुण टायपिंग मधून 112 विद्यार्थी परीक्ष करिता बसले होते 73 विद्यार्थी ओस झाले आहे त्या पैकी* A ग्रेड …. 42, B ग्रेड… 22, C। ग्रेड….09 पास झाले आहे, संस्थेचा निकाल 68 टक्के लागला आहेश्री माहोरे आदित्य पुरुषोत्तम यास इंग्लिश 30 मधे 100 पैकी 100 गुण प्राप्त झाले आहे, मराठी 30 मधे कु, पूजा श्रीकृष्ण शेंगोकर हिला 100 पैकी 97 गुण व इंग्रजी 40 मधे 94 टक्के प्राप्त झाले असून वर्गातून प्रथम आले आहे, विद्यार्थी आपल्या यशाचे श्रेय प्राचार्य अरुण चांडक, शिक्षक सागर घटोल, ज्ञानेश्वर घटोल यांना देत आहे,
विद्यार्थी आपला निकाल mscepune.in या वेबसाईटवर पाहू शकतात, जिल्ह्यातील इतरही संस्थेचे निकाल सुध्दा आलेला असून विद्यार्थी यांनी आपल्या संस्थेत जाऊन निकाल पहावा राज्यात असे राज्य संघटनेचे सहसचिव अरुण चांडक यानी कळविले.