गजानन सोनटक्के जळगाव जा
Related Posts
दिनांक 1 ऑगस्ट 2021 रोजी साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंतीनिमित्त जळगाव जामोद शहर काँग्रेस कमिटी कार्यालयात लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेस हारार्पण करून जयंती साजरी करण्यात आली.
याप्रसंगी काँग्रेस पक्ष नेत्या डॉक्टर सौ स्वातीताई वाकेकर, सोनोने ताई, तालुका काँग्रेस कमिटी अध्यक्ष अविनाश उमरकर,डॉ संदीप वाकेकर,शहर काँग्रेस कमिटी अध्यक्ष अर्जुन घोलप, नगरसेवक श्रीकृष्ण केदार ,कलीम खान,युवक शहर अध्यक्ष राजीक,कार्याध्यक्ष दिनेश काटकर,बाळूभाऊ इंगळे,अमोल मानकर, गजानन ठाकूर, सावरकर साहेब,योगेश घोपे, शेख जुनेद,मंजूर,व असंख्य काँग्रेस पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.