जिल्हा अधिकारी बुलडाणा मुख्यमंत्री/ तथा वन मंत्री उद्धव ठाकरे यांना आझाद हिंद शेतकरी संघटनेचे निवेदन सादर,
माहिती अधिकार कायद्याच्या अंतर्गत मिळालेल्या माहितीनुसार,,, आले उघडकीस,!
गजानन सोनटक्के जळगाव जा
आझाद हिंद शेतकरी संघटनेचे विदर्भ संपर्क प्रमुख सईद भाई यांनी दिनाक,8/11/2021रोजी जिल्हा अधिकारी बुलडाणा मार्फत मुख्यमंत्री/तथा, वन मंत्री उद्धव ठाकरे यांना निवेदन सादर केले निवेदनात म्हटले की उपअभियंता जिगाव प्रकल्प विभाग क्रमांक 2शेगाव यांचे पत्र कर्मांक 467 दिनाक,1/11/2021 रोजी माहिती अधिकारात मिळालेल्या माहितीनुसार मौजे येरली तालुका नांदुरा जिल्हा बुलडाणा येथील भूमापन क्रमांक 33/2009/10 या प्रकरणामध्ये लाखो रुपयांची उलाढाल झाली असल्याचे माहिती अधिकार तून उघड झाले, आड जात लाकडाला सागवान लाकूड दाखवून भ्रष्टाचार केल्याचा आरोप निवेदनाद्वारे करण्यात आला,
वन परिक्षेत्र अधिकारी कार्यालय मोटला अंतर्गत दादगा व बिट चे वनरक्षक एच एच,पठाण यांनी बाधित क्षत्रतील लाभार्थ्यांना जास्तीचा आर्थिक लाभ मिळविण्यासाठी व स्सावताच्या फायद्यासठी सागवान लाकडाचा खोटा अहवाल तयार शासनाची फसवणूक करत शासनाच्या तिजोरीवर डल्ला मारणाऱ्या वनरक्षक एच एच पठाण यांचेवर शिस्तभंगाची कारवाई करा सेवेतून बडतर्फ करा शासनाचे लाखो रुपये वसूल करा असे दिलेल्या निवेदनात नमूद केले, निवेदनावर सईद भाई यांची सही असून निवेदनाच्या प्रती मा,प्रधान म् ख्य संरक्षक वणबल नागपूर,मुख्य वन संरक्षक अमरावती,उपवन संरक्षक बुलडाणा,पालक मंत्री बुलडाणा, खासदार बुलडाणा,यांना देण्यात आले,