गजानन सोनटक्के जळगाव जा – वन परिक्षेत्र अधिकारी यांनी वन मजुराला कामावरून कमी करत आर्थिक. व शारीरिक त्रास देत मजुरीचे 82,हजार रुपये हडप ,केल्या प्रकरणाची चौकशी करून न्याय मिलण्या बाबत हिंद संघटनेच्या वतीने उपविभागीय अधिकारी जळगाव जा यांना निवेदन देण्यात आले,
आझाद हिंद शेतकरी संघटनेच्या बुलडाणा जिल्हा उपाध्यक्षा सौ वर्षाताई ताथरकर यांनी उपविभागीय अधिकारी जळगाव जा यांना निवेदन दिले निवेदनात नमूद केले की मुकतार मदार शाह रा जामोद तालुका जळगाव जा जिल्हा बुलडाणा येथील कायम रहिवाशी असून हा वन परिक्षेत्र जळगाव जा, राऊंड जामोद येथे वन मजूर म्हणून सन 2017 पासून कार्यरत होता ,तत्कालीन वन परिक्षेत्र अधिकारी एस जी खान यांनी खोटा अहवाल सादर करून वन मजुराला कामा वरून कमी केले व त्यांचे मजुरीचे पैसे ब्यांशी हजार रुपये हडप केले, त्याच बरोबर सध्य कार्यरत वन परिक्षेत्र अधिकारी कटारिया यांनी सुद्धा वन मजूर कामावर नसल्याबात खोटा अहवाल सादर करून,वरिष्ठ अधिकारी याची दिशाभूल केली व वन मजुराच सन 2017 ते 2020 पर्यंत चे कामा संबंधी चे पुरावे जाळून नशष्ट केले ,याबाबत डी एफ,ओ, अक्षय गजभिये यांना विचारणा केली असता आम्हीं नवीन आल्याने मला काही माहिती नाही,असे सांगण्यात येते वन मजुरारी बाजू जबाबदार अधिकारी घेत नसल्याने वन मजुरणे न्याय कुठे मागवा ,टनेच्या जिल्हा उपाध्यक्ष सौ, वर्षाताई ताथरकर याची सही आहे
निवेदनाच्या विचार होऊन वन मजुराला न्याय देण्याचा प्रयत्न व्हावा अशी मागणी निवेदनातून केली आहे,
निवेदनावर आझाद हिंद संघटनेच्या जिल्हा उपाध्यक्ष सौ, वर्षाताई ताथरकर याची सही आहे,