शेगाव : प्रतिनिधी
साहित्यरत्न डॉ. अण्णा भाऊ साठे यांचे शेगाव शहरातील उपेक्षित असलेल्या स्मारक सौंदर्यीकरना त्वरित करण्यात यावे करिता.
स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे दि.28 जुलै रोजी शेगाव नगर परिषदे समोर अमरन उपोषण सुरु केले असून. जो पर्यंत नगर पालिका प्रशासन डॉ. अण्णाभाऊ साठे यांच्या स्मारक सौंदर्यीकरण करण्याचा निर्णय घेत नाही तो प्रयत्न स्वाभिमानीचे उपोषण आंदोलन चालूच राहील. असे स्वाभिमानी शेगाव शहर अध्यक्ष गोपाल तायडे यांच्या कडून सांगण्यात आले आहे
माघील कित्याक वर्षा पासून साहित्य रत्न डॉ. अण्णा भाऊ साठे याचे स्मारक व्हावे करिता स्वाभिमानी शेतकरी संघटना नित्याने पाठपुरावा करित आहे. माघील दोन वर्षा मध्ये नगर पालिकेने कित्येक ठराव झाले परंतु डॉ. आण्णा भाऊ साठे यांचे स्मारक जाणीव पूर्वक वगळण्यात येत आहे.
वास्तविक पाहता शेगाव विकास आराखडा अंतर्गत यास्मारकाचे सौंदर्यीकरन करणे गरजेचे होते.परंतु असे न होतात्याउलट स्मारक हे
सौंदर्यीकरण पासून वंचित ठेवण्यात येत आले आहे.अगोदरच्या निवेदनामध्येशेगाव विकास आराखडा अंतर्गत
स्मारकाचे सौंदर्यीकरण व्हावे असे नमूद आहे. त्या निवेदनाचा काही एक विचार झाला नाही. त्यामुळे दुसरे निवेदन गाव सुधार योजनेतून स्मारकाचे सौंदर्यीकरण करावे. असे निवेदन देऊनही. त्यावर कोणताच विचार होत नसल्याने. स्वाभिमानी शेतकरी संघटने कडून स्मारक आज. दि. 28 जुलै रोजी नगर परिषद समोर अमरण उपोषण करण्यात आले आहे. जो पर्यंत स्मारक सौंदर्यीकरण करण्याचा निर्णय नगर परिषदे कडून घेतल्या जात नाही तो पर्यंत अमर उपोषण चालूच राहणार. असे उपोषण कर्ते स्वाभिमानी शहर अध्यक्ष गोपाल तायडे यांच्या कडून कडते.