Matrutirth Live
Breaking News, Daily Latest Updates of Maharashtra
GURUKUL

- Advertisement -

कोरोना अलर्ट प्राप्त 1685 कोरोना अहवाल निगेटिव्ह तर 05 पॉझिटिव्ह 01 रूग्णाला मिळाली सुट्टी

बुलडाणा, दि. 2 : प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविलेल्या व रॅपिड अँटीजेंट टेस्ट किटद्वारे तपासलेल्या अहवालांपैकी एकूण 1693 अहवाल प्राप्त झाले आहेत. यापैकी 1685 अहवाल कोरोना निगेटिव्ह असून 08 अहवाल पॉझिटिव्ह प्राप्त झाले आहे. प्राप्त पॉझिटिव्ह अहवालामध्ये प्रयोगशाळेतील 08 अहवालांचा समावेश आहे. निगेटीव्ह अहवालांमध्ये प्रयोगशाळेतील 265 तर रॅपिड टेस्टमधील 1420 अहवालांचा समावेश आहे. अशाप्रकारे 1685 अहवाल निगेटीव्ह आहेत.                                                                                      

corona

    पॉझीटीव्ह आलेले अहवाल पुढीलप्रमाणे :  दे. राजा शहर : 1, खामगांव शहर : 1, शेगांव शहर : 1,  चिखली शहर : 1, चिखली तालुका : धोत्रा 1, लोणार तालुका : कोथळी 1,  परजिल्हा दहीगांव ता. भोकरदन, जि. जालना 1, नाशिक 1,   संशयीत व्यक्ती पॉझीटीव्ह आली आहे. अशाप्रकारे जिल्ह्यात 08 रूग्ण आढळले आहे. तसेच आज 1 रूग्णाला वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे रूग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे.                                                                                    

     त्याचप्रमाणे आजपर्यंत 693909 रिपोर्ट निगेटिव्ह प्राप्त झाले आहेत. त्याचप्रमाणे आजपर्यंत 86700 कोरोनाबाधीत रुग्ण कोरोना निगेटिव्ह असल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुट्टी देण्यात आली आहे. अशाप्रकारे सुट्टी देण्यात आलेल्या रूग्णांची एकूण संख्या  86700 आहे.  आज रोजी 1350 नमुने कोविड निदानासाठी घेण्यात आले आहेत. आजपर्यंत एकूण निगेटिव्ह अहवाल 693909 आहेत. जिल्ह्यात आज अखेर एकूण 87447 कोरोनाबाधित रूग्ण असून त्यापैकी 86700 कोरोनाबाधीत रूग्णांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुट्टी देण्यात आली आहे. त्यामुळे जिल्ह्यात सद्यस्थितीत कोविडचे 74 सक्रीय रूग्ण उपचार घेत आहेत. तसेच आजपर्यंत 673 कोरोना बाधीतांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी यांनी दिली आहे

Leave A Reply

Your email address will not be published.