Matrutirth Live
Breaking News, Daily Latest Updates of Maharashtra
GURUKUL

- Advertisement -

Browsing Category

फिचर

राजर्षी शाहू महाराज सामाजिक गृप चा संकल्प IAS / IPS घडविण्याचा

सिंदखेडराजा -राजर्षी शाहू महाराज सामाजिक गृप व मातृतिर्थ सिंदखेडराजा नगरीतील सन्माननिय नागरिक , राजकीय सामाजिक, शैक्षणिक नेतृत्वांच्या मोलाच्या सहकार्याने आज नियोजित उपक्रमाचे मान्यवरांच्या उपस्थितीत उद्घाटन संपन्न झाले. कार्यक्रमाच्या
Read More...

टंकलेखन पदा करीता संगणकावर चाचणी परीक्षा होणार-शासन निर्णयाचे राज्य संघटनेचे सहसचिव अरूण चांडक तर्फे…

शेगांव – महाराष्टृ लोकसेवा आयोगामार्फत आयोजीत लिपीक-टंकलेख्न इंग्रजी व मराठी तसेच सहायक या टंकलेखन अर्हता आवश्यक असलेल्या टंकलेखन कौशल्य चाचणी परीक्षा घेण्याचा निर्णय जी.आर.- एमआयएस.0120/जीआर-31/2021/मा.ते दि. 16 नोव्हेंर 2021आयोगाकडून
Read More...

जळगाव जामोद तालुक्यातील तीन छायाचित्रकार सन्मानित

तालुक्यातील छायाचित्रण व्यवसाया बरोबर सामाजिक भान ठेवून काम करणाऱ्या तीन छायाचित्रकार व पत्रकाराना कलात्मक योगदान व सेवाभावी पुरस्काराने सन्मानित करण्यात आले . JALGAON JA गजानन सोनटक्के जळगाव जामोद रविवारी दि 26 सप्टेंबर ला
Read More...

आरोग्य भारती 2021 गट C आणि D साठी लेखी परीक्षा पुढील सूचनेपर्यंत पुढे ढकलण्यात आली

महाराष्ट्र - आरोग्य भारती 2021 गट C आणि D साठी लेखी परीक्षा ज्या २५ आणि २६ तारखेला होत्या परीक्षा पुढील सूचनेपर्यंत पुढे ढाकळ्यात आल्याचे मेसीज विद्यार्थ्यांच्या आले व गोंधळ उडाला विद्यार्थ्यांनी पुढील सूचना व तारखेची खात्री करूनच जावे .
Read More...

अल्पभूधारक शेतकऱ्याची दोन्ही मुलं झाली MBBS डॉक्टर..!

(प्रतिनिधी सचिन मांटे-)सिंदखेडराजा तालुक्यातील साठेगाव येथील वडील दिपक नागरे यांचे शिक्षण ७ वी वर्गापर्यंत आणि आई लता दिपक नागरे वर्ग २ रीपर्यंत या दाम्पत्याच्या ८ व ९ एकर शेती हा व्यवसाय करून आपल्या दोन्ही मुलांना डॉक्टर केले दोन्ही
Read More...

कधी वाजणार शाळेची घंटा ? विद्यार्थ्यांच्या पालकांना भेडसवतोय चिंता.

किनगावराजा आनंद राजे - गत दोन वर्षांपासून देशामध्ये कोरोना या महाभयानक विषाणूच्या प्रसारामुळे ग्रामीण आणि शहरी भागातील शाळा बंद आहेत. पण शासनाच्या "शाळा बंद शिक्षण चालू" या उपक्रमा अंतर्गत विद्यार्थ्यांना ऑनलाईन शालेय शिक्षण चालू आहे,
Read More...

पत्रकार समाधान गाडेकर यांना मारहाण करणारे कर्मचारी निलंबित करा – सिंदखेड राजा पत्रकार

सिंदखेड राजा - चिखली येथे पत्रकार समाधान गाडेकर यांना एलसीबी च्या कर्मचाऱ्यांनी मारहाण केली त्यांना निलंबित करावे याकरिता सिंदखेड राजा तालुक्यातील पत्रकार बांधवांतर्फे तहसीलदार सिंदखेडराजा यांना निवेदन देण्यात आले निवेदनात असे म्हटल्या
Read More...

अनुकंपाधारक उमेदवारांची तात्पुरती निवड यादी प्रसिध्द

बुलडाणा, दि. 15 : अनुकंपा तत्वावर अनुकंपाधारक उमेदवारांकडून प्राप्त अर्जाची सुधारीत अंतिम ज्येष्ठता यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे. सदर ज्येष्ठता यादीतील अनुकंपाधारक उमेदवारांना 12 जुलै ते 13 ऑगस्ट 2021 या कालावधीत मूळ शैक्षणिक कागदपत्र
Read More...