आज दिनांक 5 मे 2021 रोजी प्रधानमंत्री आवास योजना व राज्य पुरस्कृत आवास योजने अंतर्गत लाभार्थींचा गृहप्रवेश चा कार्यक्रम बायगाव खुर्द ग्रामपंचायत ला आयोजित केलेला होता..
गृहप्रवेश कार्यक्रमासाठी जिल्हा परिषद अर्थ व बांधकाम सभापती रियाजखा पठाण,पंचायत समिती सभापती रेणुकाताई बुरकुल,पंचायत समिती उपसभापती हरिभाऊ शेटे,पंचायत समिती चे गटविकास अधिकारी श्रीकृष्ण इंगळे सर,विस्तार अधिकारी एल.पी.सुरडकर सर,पंचायत समिती सभापतीपती गणेशराव बुरकुल,गजानन पवार,देविदास शिंगणे,बायगाव सरपंच कमलताई जाधव,ग्रामसेवक विजय रिंढे,ग्रामीण गृहनिर्माण अभियंता प्रशांत काकडे,घरकुल ऑपरेटर दिपक शिंगणे,ग्रामपंचायत ऑपरेटर रमेश खरात हे उपस्थित होते.
Related Posts