Matrutirth Live
Breaking News, Daily Latest Updates of Maharashtra
GURUKUL

- Advertisement -

देऊळगाव राजा शहर भाजप कार्यकारणी जाहीर

देऊळगाव राजा प्रतिनिधी – देऊळगाव राजा शहर भाजप शहराध्यक्ष प्रवीण धन्नावत यांनी आज देऊळगाव राजा भाजप शहर कार्यकारणी गठीत केली व सर्व पदाधिकाऱ्यांचे नियुक्ती पत्र देऊन त्यांना शहराच्या कार्यकारणीत सामील केले. शहर कार्यकारिणीतील ते पदाधिकारी खालील प्रमाणे आहेत.

Bharatiya janta party

प्रवीण धन्नावत – शहराध्यक्ष

प्रमोद धाराशिवकर – सरचिटणीस

सुनील सानप – सरचिणीस

सुजित गुंडे- शहर उपाध्यक्ष

श्याम बनकर – शहर उपाध्यक्ष

श्याम खैरे – शहर उपाध्यक्ष

आनंद सोळंकी – शहर उपाध्यक्ष

बाबाराव गवई – सह सचिव

रोमिल कुमावत- सोशल मीडिया प्रमुख

अशी नवीन शहर कार्यकारणी असेल तसेच सर्व नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन करत नियुक्तीपत्र देण्यात आले .

Leave A Reply

Your email address will not be published.