Matrutirth Live
Breaking News, Daily Latest Updates of Maharashtra
GURUKUL

- Advertisement -

युवासेनेकडून वृक्षारोपण करून मा.ना.आदित्यजी ठाकरे यांचा वाढदिवस साजरा

YUVASENA

सिंदखेड राजा शहर प्रतिनिधी – दि 13 महाराष्ट्र राज्याचे पर्यावरण पर्यटन मंत्री युवासेनाप्रमुख मा.ना.आदित्यजी ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त सिंदखेड राजा येथे विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते या वेळी जिजाऊ पूजन व वृक्षारोपण करण्यात आले याप्रसंगी सिंदखेड राजा नगरीचे नगराध्यक्ष सतीश तायडे ,माजी नगराध्यक्ष देविदास ठाकरे ,आरोग्य सभापती राजेंद्र आढाव ,नगरसेवक बाळू मस्के ,नगरसेवक बालाजी मेहेत्रे , नगरसेवक गौतम खरात ,निलेश ठाकरे ,युवा सेना प्रमुख अक्षय केळकर, दीपक भालेराव ,रामदास जाधव विशाल चौधरी, बाळासाहेब गायकवाड, न. पा. कर्मचारी सुधाकर चौधरी या सर्वांच्या उपस्थितीत संपन्न झाला.

Leave A Reply

Your email address will not be published.