Matrutirth Live
Breaking News, Daily Latest Updates of Maharashtra
GURUKUL

- Advertisement -

स्वाभिमानी शेतकरी संघटनेसह शेतकऱ्यांनी केली मागणी गोहगांव ते कह्राळवाडी शेत पाणंद रस्ता खुला करावा डॉ. ज्ञानेश्वर टाले

मौजे गोहगांव ते कह्राळवाडी शेत पानंद रस्ता नकाशा प्रमाणे रेकॉर्डला असून सर्वे नंबर 3 गट नंबर 144 चे मालक श्री सदाशिव दांदडे दांदडे व सर्वे नंबर 2 मधील गट नंबर 179 चे मालक सौ लता रामभाऊ दांदडे व सर्वे नंबर 2 मधील गट नंबर 178 चे मालक श्री शिव शंकर एकनाथ दांदडे या शेत मालकांनी सुधार रस्ता सदर रस्ता आडवला असून जवळपास 140 ते 150 शेतकऱ्यांना खरीप पेरणीसाठी त्यांच्या शेतीची मशागत पेरणी पूर्वतयारी करण्यासाठी शेतामध्ये आज रोजी जाता येत नाही म्हणून या सर्व शेतकऱ्यांनी पोलीस पाटील सरपंच यांच्यामार्फत या शेतकऱ्यांना सांगण्याचा प्रयत्न केला मात्र कुठलाही तोडगा न निघाल्यामुळे सर्वांनी एकत्र येत बैठक घेऊन आज स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष यांना ही बाब कळली व निवेदन देण्याचा निर्णय घेतला .

त्या अनुषंगाने आज दिनांक रोजी माननीय खासदार तहसीलदार मेहकर यांना स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष यांच्या नेतृत्वामध्ये निवेदन देण्यात आले की की सदर कळवाडी ते भोगाव शेत पाणंद रस्ता तातडीने खुला करून देण्यात यावा अन्यथा वरील सर्व शेतकऱ्यांच्या शेत जमीन ह्या करता येणे शक्य होणार नाही कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्‍न निर्माण होऊ शकतो त्या अनुषंगाने या सर्व शेतकऱ्यांचे खरीपाच्या पिकाचे वर्ष वाया जाऊ नये व आर्थिक व मानसिक नुकसान होऊ नये अशी विन निवेदनातून कळविले आहे अन्यथा सदर रस्ता मोकळा न झाल्यास बी बियाणे व सर्व शेतकऱ्यांचा तहसील मध्ये मुक्काम आंदोलन करण्यात येईल असा इशारा डॉक्टर टाले सहज स्वाभिमानीचे पदाधिकारी शहराध्यक्ष व शेतकरी यांच्यासह यांचे निवेदन माने जिल्हाधिकारी माननीय पालकमंत्री रविकांत तुपकर उपविभागीय अधिकारी यांना देण्यात आले यावेळी स्वाभिमानीचे तालुका अध्यक्ष प्रफुल देशमुख शहराध्यक्ष अश्पाक शहा सुनील दांदडे किर्तमला दांदडे अनिल भालेराव मिनेश दांदडे संतोष काळे सुदर्शन काळे बबन मुरकुट प्रभाकर काळे शिवाजी काळे दिगंबर मुरकुटे प्रल्हाद काळे धनंजय गायकवाड किसन भालेराव रमेश भालेराव संतोष भालेराव विश्वनाथ कानकटाव संतोष दांदडे शेतकरी पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते

Leave A Reply

Your email address will not be published.