किनगावराजा येथील राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते तसेच पदाधिकाऱ्यांच्या वतीने राष्ट्रवादी काँग्रेसच्या निषेध
किनगावराजा येथील राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते तसेच पदाधिकाऱ्यांच्या वतीने राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार संसदरत्न श्रीमती सुप्रियाताई सुळे यांच्याबाबतीत महाराष्ट्राचे कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांनी असंसदीय शब्दात केलेल्या वक्तव्यामुळे त्याचा निषेध व्यक्त करण्यात आला यावेळी अविनाश राजे,कारभारी चौरे,आनंद राजे,अजय राजे,सचिन मांटे, शे.मुख्तार,विजय जाधव,बाळू वायाळ, दशरथ ढोबळे,विनोद हरकळ, मधुकर शेळके,गजानन कासतोडे,हकीम पठाण,रमेश वगदे,शंकर गोरे,कृष्णा गुरव,संजू धोत्रे,शफीभाई शेख,असिफ कुरेशी, मोहसीन शेख आदींची उपस्थिती होती