सावता परिषद मेळाव्याला समाज बांधवांनी हजारोच्या संख्येने उपस्थित राहावे
सावता परिषद जिल्हाध्यक्ष शाम मेहेत्रे यांचे आव्हान
सिंदखेडराजा शहर प्रतिनिधी तारीख सहा
विज्ञाननिष्ठ कर्मयोगी संत शिरोमणी सावता महाराज यांच्या जयंतीनिमित्त सावता परिषदेच्या वतीने संपर्क अभियान समारोप कार्यक्रम तारीख 8 नोव्हेंबर रोजी सावता भवन सिंदखेडराजा येथे आयोजित करण्यात आला आहे तरी समाज बांधवांनी हजारोच्या संख्येने या कार्यक्रमाला आपली उपस्थिती लावावी असे आव्हान बुलढाणा जिल्हा सावता परिषदेचे जिल्हाध्यक्ष श्यामभाऊ मेहेत्रे यांनी केले
या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी सावता परिषदेचे संस्थापक अध्यक्ष कल्याणराव आखाडे राहणार असून विशेष निमंत्रित माझी कॅबिनेट मंत्री तथा आमदार डॉक्टर राजेंद्र शिंगणे राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष ॲड नाझेर काझी राहणार असून कार्यक्रमाचे अध्यक्ष सावता परिषद प्रदेश उपाध्यक्ष प्रवीण गाडेकर कार्यक्रमाचे मार्गदर्शक सावता परिषद प्रदेश महासचिव मयूर वैद्य सावता परिषद मराठवाडा अध्यक्ष शिवानंद झोरे प्रमुख पाहुणे म्हणून नगराध्यक्ष सतीश तायडे माजी नगर अध्यक्ष देविदास ठाकरे भाजपाचे जिल्हा उपाध्यक्ष विष्णूभाऊ मेहेत्रे माजी नगराध्यक्ष देऊळगाव राजा संतोषभाऊ खांडेभराड शिवसेना जिल्हासह संपर्कप्रमुख छगनदादा मेहेत्रे माजी नगराध्यक्ष सिताराम चौधरी सावता परिषद मुख्य संघटक संतोषभाऊ राजगुरू सावता परिषद युवक आघाडी प्रदेशाध्यक्ष गणेश दळवी सावता परिषद महिला आघाडी प्रदेशाध्यक्ष मनिषाताई सोनमाळी सावता परिषद प्रदेश उपाध्यक्ष गोपाळ बुरबुरे सावता परिषद प्रदेश प्रवक्ते राजीव काळे सावता परिषद प्रदेश संघटक भास्कर गाढवे सावता परिषद प्रदेश सहप्रवक्ते नानाभाऊ आमले सावता परिषद प्रदेश संघटक पांडुरंग कोठाळे सावता परिषद मराठवाडा संपर्कप्रमुख विष्णू भाऊ खेत्रे सावता परिषद मराठवाडा संघटक विष्णू भाऊ पुंड यांच्यासह बुलढाणा जिल्ह्यातील तसेच महाराष्ट्रातील समाजातील विविध क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहे तरी या कार्यक्रमास समाज बांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आव्हान सावता परिषद जिल्हाध्यक्ष श्याम भाऊ मेहत्रे नगरसेविका सौ सारिका मेहेत्रे सावता परिषद युवक आघाडी जिल्हाध्यक्ष प्रदीप मेहेत्रे सावता परिषद संपर्कप्रमुख बुलढाणा पवन झोरे यांनी केले आहे