केंद्राचे पथक तालुक्यात, केंद्राच्या (PRC)समितीने केली किनगाव राजा ग्रामपंचायत सेवा कार्यालयांची तपासणी
केंद्राचे पथक तालुक्यात, केंद्राच्या (PRC)समितीने केली किनगाव राजा ग्रामपंचायत सेवा कार्यालयांची तपासणी
किनगाव राजा( प्रतिनिधी सचिन मांटे)-दिनांक.२९-८-२०२२ किनगाव राजा येथे केंद्राच्या PRC समितीने किनगाव राजाच्या ग्रामपंचायत सेवा कार्यालयाची तपासणी केली ही समिती अति दक्षता समिती म्हणून बॅनर,रेट चार्ट, के सी चे ऑफिस स्वच्छ व व्यवस्थित, ग्रामपंचायत ने,नमुना १-१३ ऑनलाईन रिपोर्ट,१तें ११ आज्ञावली, दाखले १ते ७, सीएससी व एम ओ एल व इतर सर्विसेस मो सर्विसेस, आवश्यक रेकॉर्ड फाईल तयार ठेवणे, असे यात विस्तृत मुद्द्यांची तपासणी केंद्र शासनाच्या पीआरसी समितीने केली. केंद्र शासनाच्या फोर्स यांनी किनगाव राजा ग्रामपंचायत, दुसरबीड ग्रामपंचायत, आरेगाव, ग्रामपंचायत ची पाहणी, तास फोर्स कडून बुलढाणा व औरंगाबाद या जिल्ह्यातील ग्रामपंचायतची पाहणी करण्यात आली,ग्रामपंचायत केंद्र शासनाच्या टास्क फोर्सचे अधिकारी श्री अरूण कुमार मिश्रा (डेपोटी सेक्रेटरी एम ओ पी आर), शुभदा गुर्जर( कन्सल्टंट एम ओ पी आर), श्री मधुकर वासनिक( उपआयुक्त अमरावती विभाग), श्री राजेश लोखंडे( उपमुख्य कार्यकारी अधिकारी बुलढाणा),ओमप्रकाश रामावत( गटविकास अधिकारी,औरंगाबाद), श्री वेणीकर( गटविकास अधिकारी सिंदखेड राजा) श्री घुगे, श्री पवार( विस्तार अधिकारी) यांनी भेट दिली असता किनगाव राजा चे सचिव श्री काळुसे, सरपंच संजीवनीताई कायंदे, व कर्मचारी हजर होते.