Matrutirth Live
Breaking News, Daily Latest Updates of Maharashtra
GURUKUL

- Advertisement -

औषध निरीक्षक अन्न व औषध प्रशासन गट-ब जाहिरात क्रमांक 255 / 2021 पदभरती प्रक्रिया स्थगित


मुंबई – विद्यार्थ्यांच्या मागणीला अन्न व औषध प्रशासन मंत्री राजेंद्र शिंगणे यांच्याकडून प्रतिसाद औषध निरीक्षक अन्न व औषध प्रशासन गट-ब जाहिरात क्रमांक 255 / 2021 पदभरती प्रक्रिया स्थगित करण्यात आली . अनेक विद्यार्थ्यांनी महाराष्ट्र राज्याचे अन्न औषध व प्रशासन मंत्री डॉ राजेंद्र शिंगणे यांच्याकडे ही पदभरती प्रक्रिया स्थगित करण्याची मागणी होत होती व या मागणीकडे लक्ष देऊन अन्न औषध व प्रशासन मंत्री डॉ राजेंद्र शिंगणे यांच्या विभागामार्फत याचा पाठपुरवठा करून महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत दिनांक 17 नंबर 2021 रोजी औषध निरीक्षक अन्न व औषध प्रशासन गट-ब या पदाच्या 87 जागांसाठी ची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली होती.

MPSC

दिनांक 6 डिसेंबर 2000 रोजी शासन पत्र शासनाकडून प्राप्त सूचनांनुसार आयोगामार्फत दिनांक 17 नोव्हेंबर 2019 रोजी प्रसिद्ध करण्यात आलेली सर्वांगाची जाहिरात भरती बाबत ची पुढील कारवाई तूर्त स्थगित करण्यात येत आहे असे MPSC महाराष्ट्र लोकसेवा आयोग द्वारे एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे जाहीर करण्यात आले. अनेक विद्यार्थ्यांची राज्याचे अन्न व औषधी प्रशासन मंत्री डॉक्टर राजेंद्र शिंगणे यांच्याकडे ही मागणी होती विद्यार्थ्यांचे या मागणीला प्रतिसाद देत शेवटी ही प्रक्रिया रद्द करण्यात आली .

Leave A Reply

Your email address will not be published.