सिंदखेड राजा प्रतिनिधी – बुलढाणा जिल्ह्याचे पालक मंत्री तथा अण्णा औषध प्रशासन मंत्री डॉक्टर राजेंद्र शिंगणे यांच्या सूचनेनुसार बुलढाणा जिल्ह्यात काही नियुक्त्या करण्यात करण्यात आले त्यांच्याच मार्गदर्शनाखाली व राष्ट्रवादी कामगार सेलचे प्रदेशाध्यक्ष माननीय श्री शिवाजी रामचंद्र खटकाळे यांच्या आदेशाने सचिन नंदकिशोर मांटे राहणार किनगाव राजा तालुका सिंदखेड राजा यांची राष्ट्रवादी काँग्रेस कामगार सेना तालुका अध्यक्ष सिंदखेडराजा पदी कामगार सेल चे जिल्हा अध्यक्ष मनोज दांडगे यांच्या कडून नियुक्ती करण्यात आली
नियुक्तीचे पत्र त्यांना देण्यात आले सचिन मांटे यांची पत्रकारितेची असलेली पार्श्वभूमी पक्षातील असलेले कार्य धनंजय मुंडे यांचे असलेले ते कट्टर समर्थक व डॉक्टर राजेंद्र शिंगणे यांचे समर्थक अशी त्यांची ओळख आहे व त्यांच्या ह्या तालुकाध्यक्ष निवडीबद्दल समाजाच्या सर्व स्तरातून त्यांचे अभिनंदन होत आहे. .