
गजानन सोनटक्के जळगाव – तालुक्यातील चाळीस टापरी येथील रहिवासी-सखाराम ग्यानसिंग मूजाल्दा वय 26 वर्ष , हा सूरेश गमा सोळंकी याचे सोबत दिनांक 6 जुलै 2021 रोजी जळगाव जामोद पोलीस स्टेशन तक्रार दिली की मी व सुरेश जळगाव येथे स्विट किराना दूकानावर सामान घेण्यास आला असता आरोपी सागर दिलीप राठी सूनगाव याने त्याला दूकानाबाहेर बोलावले मी सागर दिलीप राठी याचे जवळ गेल्यावर त्याने फिर्यादीस साले लगोटे आदीवाशी तूम्ही जास्त माजले तूम्ही माझे कषी केंद्राचे दूकानाची बदनामी करता असे म्हणुन रागात फिर्यादी चे खिशातील ओपो मोबाइल 9730913649 क्रमाकाचे सिम असलेला रोडवर फेकून दिला व फि म्हणाला कि क्रूषी अधिकारी यांचे कडे चाल म्हणून फिर्यादी त्याचे मागे मागे दूर्गा चौकातील पूजा सेंटर जवळ मेन रोडवर आला असता आरोपी याने फि हा आदीवासी समाजाचा असल्याचे माहीत असतांना देखील फिर्यादीला तूम्ही लंगोटे आदीवासी सूधारणार नाही अशी जातीवाचक शिवीगाळ करून त्याने त्याचे पायातील चप्पल काढून फिर्यादी चे डावे गालावर मारली व फिर्यादी स अपमानीत केले तसेच तूम्ही आदीवासी जसे लंगोट वर होते तसेच लंगोटवर आणनार अशी धमकी दिली . त्यानंतर आम्ही घरी निघून गेलो व आज रोजी शाळा सोडल्याचा दाखला घेवून पो स्टे रिपोर्ट देण्यास आलो .अश्या फिर्यादी चे तोंडी रीपोर्ट वरुन पोलिसांनी आपला नंबर 561/ 2021 कलम 323,506 भादवि सहकलम 3 ( 1 ) ( 1 ) ( S ) , 3 ( 2 ) ( va ) अ तपास यांचेकडे देण्यात आला .